क्रिकेट

⚡Rohit Sharma याच्यानंतर ‘हे’ 3 बनू शकतात Mumbai Indians चे कर्णधार, 5-वेळा आयपीएल चॅम्पियनकडे आहेत दमदार पर्याय

By Priyanka Vartak

मुंबईकर टीम इंडिया फलंदाज रोहित शर्मा, इंडियन प्रीमियर लीगमधील असा एक खेळाडू ज्याने अशक्य देखील शक्य करून दाखवले आहे. रोहित 2011 मध्ये मुंबई संघात सामील झाला आणि त्यांनतर 2013 मध्ये त्याला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. अशास्थितीत जेव्हा रोहित निवृत्त होईल तेव्हा मुंबईपुढे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची योग्य खेळाडूची निवड करण्याचा पेच आहे.

...

Read Full Story