क्रिकेट

⚡IPL 2021 in UAE: पंजाब किंग्स, RCB संघांचे चमकणार नशीब जेव्हा ‘हे’ परदेशी धुरंधर युएईमध्ये पदार्पण करतील!

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीग 2021 हंगामाचा दुसरा भाग सुरु होणार आहे आणि यंदा काही नवीन चेहरे स्पर्धेत दाखल झाले आहेत. एप्रिलमध्ये सुरु झालेल्या हंगामात विविध संघांचा भाग असलेले अनेक परदेशी खेळाडू 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या दुसऱ्या भागात सहभागी होत नाहीत. या खेळाडूंवर एक नजर टाकूया जे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये आपला दम दाखवण्यासाठी उत्सुक असतील.

...

Read Full Story