क्रिकेट

⚡IPL 2021 च्या सुरुवातीच्या सामन्यांत ‘या’ भारतीय युवा खेळाडूंनी केले चाहत्यांच्या मनावर राज्य, टीम इंडियामध्ये ठोकू शकतात दावा

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सत्राच्या सुरुवातीच्या काळात जवळजवळ संपूर्ण क्रिकेट विश्वाला वेड लावले आहे. आयपीएलचे आजवर सहा सामने झाले असून काही युवा भारतीय खेळाडूंनी आपल्या दमदार बॅटिंग व बॉलिंगच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले. आज आपण अशाच काही खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्या प्रतिभेच्या जोरावर टीम इंडियामधील स्थानावर दावा ठोकू शकतात.

...

Read Full Story