क्रिकेट

⚡IPL 2021: ‘पंजाबविरुद्ध सामना Kedar Jadhav साठी शेवटचा सामना ठरू शकतो’, माजी भारतीय क्रिकेटपटूचे मोठे भाष्य

By टीम लेटेस्टली

सनरायझर्स हैदराबादचा मधल्या फळीचा फलंदाज केदार जाधव इंडियन प्रीमियर लीग 2021 मधील त्याच्या कामगिरीने अजिबात प्रभावित करू शकला नाही. जाधवने आयपीएल 2021 मध्ये पाच सामने खेळले असून त्याने फक्त 43 धावा केल्या आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी केदारबाबत मत व्यक्त करत म्हटले की हैदराबादचा पंजाब किंग्जविरुद्ध सामना जाधवचा स्पर्धेतील अंतिम सामना ठरू शकतो.

...

Read Full Story