क्रिकेट

⚡IPL 2021 Final: चेन्नईविरुद्ध फायनल लढतीपूर्वी आंद्रे रसेलच्या फिटनेसवर समोर आले मोठे अपडेट

By टीम लेटेस्टली

कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) मार्गदर्शक डेविड हसी यांनी बुधवारी संघाचा स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध निर्णायक फायनल सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध असेल की नाही याबाबत मोठे संकेत दिले आहे. हसी म्हणाले की स्टार अष्टपैलू शुक्रवारी आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी संघात निवडीसाठी उपलब्ध असू शकतो. रसेल ग्रेड 2 हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे ग्रस्त होता.

...

Read Full Story