क्रिकेट

⚡IPL 2021 Final: CSK चा आयपीएल विजेतेपदाचा चौकार, KKR ला 27 धावांनी लोळवून विजयच्या आशेवर पाणी फेरले

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या समापन सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सने जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सना 27 धावांनी लोळवलं आणि चौथे आयपीएल विजेतेपद काबीज केले. चेन्नईच्या विजयात फाफ डु प्लेसिस आणि गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. सीएसकेने पहिले फलंदाजी करून 193 धावांचा डोंगर उभारला होता.

...

Read Full Story