क्रिकेट

⚡IPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी

By Priyanka Vartak

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवार, 18 एप्रिल रोजी खेळवण्यात आलेल्या आयपीएल सामन्यात केएल राहुलच्या पंजाब किंग्सना उच्च धावसंख्येचा सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून 6 विकेटने पराभव पत्करावा लागला. वानखेडे मैदानावर 51-चेंडूत 61 धावा करणाऱ्या राहुलने दव घटकावर संघाच्या पराभवाचं खापर फोडलं आणि आपण अंपायरना ओला असल्याने दोनदा चेंडू बदलण्यास सांगितल्याची कबुली दिली. 

...

Read Full Story