क्रिकेट

⚡IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा दिमाखदार विजय, SRH ला 8 विकेटने धूळ चारून प्लेऑफच्या दिशेने आगेकूच सुरूच

By Priyanka Vartak

दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात विजयाने केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दुबई येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात गोलंदाजानंतर दिल्लीने फलंदाजांच्या बळावर 8 विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे. हैदराबादने दिलेल्या 135 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीने 17.5 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून प्लेऑफच्या दिशेने आगेकूच सुरूच ठेवली आहे.

...

Read Full Story