क्रिकेट

⚡India's Likely Playing XI for 2nd ODI: ‘आर-पार’च्या लढाईत भारतीय ताफ्यात बदल होण्याची शक्यता, दुसऱ्या वनडे अशी असेल टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

By Priyanka Vartak

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार्लच्या बोलंड पार्क येथे दुसरा वनडे सामना रंगणार आहे. बोलंड पार्क येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताच्या मधल्या फळीतने चांगलेच निराश केले. त्यामुळे संघ व्याव्स्थापनाला मधल्या फळीत काही बदल करणे गरजेचे आहे. केएल राहुल सलामीला उतरल्यामुळे मधल्या फळीत संघाला अनुभवी फलंदाजाची नक्कीच कमतरता जाणवली.

...

Read Full Story