श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे 39-39 षटकांचा खेळवण्यात आला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत श्रीलंकेचा डाव 147 धावांवर संपुष्टात आणला. भारतीय संघाने हे लक्ष्य 29.4 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले, ज्यामध्ये प्रतीका रावलच्या फलंदाजीतून शानदार अर्धशतकी खेळी दिसून आली.
...