By Amol More
टीम इंडियाच्या ॲडलेडमध्ये आगमन झाल्याची माहिती रेव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. ॲडलेडला पोहोचण्यापूर्वी भारतीय संघ कॅनबेरा येथे पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूचा सराव सामना खेळला.
...