क्रिकेट

⚡IND vs SA: ‘या’ व्यक्तीने घेतला शिखर धवनला T20 संघाबाहेर ठेवण्याचा कठोर निर्णय!

By टीम लेटेस्टली

BCCI ने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. काही आयपीएल स्टार्सचे प्रयत्न फळीस मिळाले, तर जुना योद्धा शिखर धवनला डावलण्यात आले. शिखर धवन आयपीएलमध्ये सातत्याने धावा करत आहे, गेल्या 7 हंगामात तो सलग 450 हून अधिक धावा केल्या आहे. याशिवाय आयपीएल 2022 मध्ये ‘गब्बर’ सलामीवीराने 460 धावा केल्या आहेत.

...

Read Full Story