क्रिकेट

⚡इंग्लंड दौरा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; KL Rahul कडे टीमची कमान, उमरान, अर्षदिप यांना संधी

By Priyanka Vartak

9 जूनपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाची कमान केएल राहुलकडे देण्यात आली आहे. तर बीसीसीआयच्या निवड समितीची रविवारी दक्षिण आफ्रिका टी-20 तसेच एजबॅस्टन येथे 1ते 5 जुलै दरम्यान इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ निवडण्यासाठी करण्यात आली आहे.

...

Read Full Story