sports

⚡आयपीएल फायनलच्या दिवशी भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर होणार रवाना?

By टीम लेटेस्टली

बीसीसीआयने अशी योजना आखली आहे की काही खेळाडू अंतिम सामनाही पाहू शकणार नाहीत. खरंतर, इंडिया अ संघाला इंग्लंड लायन्सविरुद्ध 3 सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळायची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक वरिष्ठ खेळाडू नंतर या दौऱ्यावर जाऊ शकतात.

...

Read Full Story