क्रिकेट

⚡Piyush Chawla's Father Passes Away: भारतीय फिरकीपटू पीयूष चावलाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

By टीम लेटेस्टली

भारताचा अनुभवी लेगस्पिनर पीयूष चावलाचे वडील प्रमोदकुमार चावला यांचा सोमवारी कोविड-19 मुळे निधन झाले आहे. चावलाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही दुर्दैवी बातमी जाहीर केली. पियुष चावलाने उघड केले की त्याचे वडिल या प्राणघातक विषाणू आणि त्यानंतरच्या गुंतागुंतांशी झगडले आणि शेवटी सोमवारी अखेरचा श्वास घेतला.

...

Read Full Story