⚡माही, साक्षी आणि जीवासोबत बॉलिवूड अभिनेत्री कीर्ती सेनन दिसली
By Amol More
महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये माही सांताक्लॉजच्या अवतारात दिसत आहे. पत्नी साक्षीशिवाय मुलगी जीवा आणि बॉलीवूड अभिनेत्री कीर्ती सेननही दिसत आहेत.