sports

⚡भारतीय कोच गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका

By Nitin Kurhe

गौतम गंभीर 7 जून रोजी संघासह लंडनला पोहोचला. संघ सध्या बेकेनहॅममध्ये सराव करत आहे. आजपासून येथे संघातील अंतर्गत सराव सामना खेळला जाणार आहे, परंतु त्यापूर्वी त्यांना संघापासून वेगळे होऊन भारतात परतावे लागले. तथापि, 20 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी तो इंग्लंडमध्ये संघासोबत असेल.

...

Read Full Story