⚡श्रीलंकेचा पराभव करुन भारताने जिंकली तिरंगी मालिका
By Nitin Kurhe
तिंरगी मालिकेत टीम इंडियाने श्रीलंकेचा 97 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने तिरंगी मालिकेवर कब्जा केला आहे. या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची कमान हरमनप्रीत कौरकडे होती. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चमारी अथापथु यांच्याकडे होते.