टीम इंडियाने अलीकडेच टी-20 मालिका 2-1 ने जिंकून या मालिकेत दमदार सुरुवात केली असून आता वनडेतही आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे, हा सामना वेस्ट इंडिजसाठी आव्हानात्मक असेल, कारण संघाचा अलीकडचा एकदिवसीय फॉर्म निराशाजनक आहे. टीम इंडिया नव्या उमेदीने वनडे मालिकेत उतरणार आहे.
...