IND vs NZ: टीम इंडियाचा हा स्पर्धेतील पहिला सामना असेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला टी-20 विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. या दोघांमधील हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा या स्पर्धेतील चौथा सामना असेल.
...