sports

⚡न्यूझीलंडला कडवी टक्कर देण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात

By Nitin Kurhe

पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाशी होणार आहे. हा सामना आज म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. तर सामन्यासाठी नाणेफेक 7 वाजता होणार आहे.

...

Read Full Story