⚡टीम इंडिया आणि आयर्लंडमधला एकदिवसीय सामन्यातील रेकॉर्ड
By Amol More
एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय महिला आणि आयर्लंड महिला संघ 12 वेळा भिडले आहेत. ज्यामध्ये भारतीय महिला संघाचा वरचष्मा दिसत आहे. भारतीय महिलांनी 12 पैकी 12 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर आयर्लंडला एकही विजय मिळालेला नाही.