हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत, सलामीवीर स्मृती मानधना कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल, तर अष्टपैलू दीप्ती शर्मा संघाची उपकर्णधार असेल. दुसरीकडे, गॅबी लुईस या मालिकेत आयर्लंडचे नेतृत्व करेल. याशिवाय, ओर्ला प्रेंडरगास्ट, अवा कॅनिंग, क्रिस्टीना कुल्टर-रेली, अलाना डालझेल यांच्यासह अनेक अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
...