⚡भारताने अवघ्या 32 धावांचे लक्ष 2.5 षटकांत गाठले मलेशिया संघाचे लक्ष
By Jyoti Kadam
दुबळ्या मलेशिया संघासमोर मजबूत भारतीय संघाचे मोठे आव्हान होते. पण अपेक्षेप्रमाणे भारतासमोर मलेशिया संघाचा पराभव झाला. भारतीय संघाचे 2.5 षटकांत मलेशियाचे 32 धावांचे लक्ष गाठले.