By Amol More
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 233 धावांची भागीदारी केली.
...