sports

⚡WTC 2025-27 मध्ये भारत खेळणार 'या' 6 संघांविरुद्ध टेस्ट मालिका

By Nitin Kurhe

भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. आता भारतीय संघ नवीन चक्रात चांगली कामगिरी करू इच्छितो. भारतीय संघ 2025 च्या जागतिक कसोटी हंगामाची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेने करेल, ज्याचा पहिला सामना 20 जूनपासून खेळला जाईल.

...

Read Full Story