⚡भारत आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी खेळवला जाणार पहिला वनडे सामना
By Nitin Kurhe
IND vs SL: 2 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ टी-20 च्या तुलनेत थोडा वेगळा असेल, कारण या फॉरमॅटचे अनेक मजबूत खेळाडू परतले आहेत.