sports

⚡दुसऱ्या वनडेत भारताच्या प्लेइंग-11 मध्ये होऊ शकतात हे 3 मोठे बदल

By Nitin Kurhe

IND vs SL: कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर (Premadasa International Cricket Stadium, Colombo) दुपारी अडीच वाजता दोन्ही संघांमधील दुसरा सामना खेळवला जाईल. शुक्रवारी खेळवण्यात आलेला पहिला सामना बरोबरीत सुटला होता.

...

Read Full Story