sports

⚡तिसऱ्या टी-20 सामन्यात सेंच्युरियनमध्ये भिडणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

By Nitin Kurhe

पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत पाहुण्या संघाचा 3 गडी राखून पराभव केला. यासह यजमान संघाने चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

...

Read Full Story