sports

⚡दुबईमध्ये रंगणार भारत आणि न्यूझीलंड सामना, खेळपट्टी गोलंदाज की फलंदाज कोण करणार कहर?

By Nitin Kurhe

एकीकडे लाहोरमध्ये धावांचा पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे दुबईमध्ये फलंदाजांना खूप अडचणी येत आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना जिंकणारा संघ ग्रुप अ मध्ये प्रथम स्थान मिळवेल. भारत-न्यूझीलंड सामन्यात खेळपट्टीची स्थिती कशी असेल जाणून घेवूया..

...

Read Full Story