sports

⚡तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

By Nitin Kurhe

मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी बाॅर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी त्याला विश्रांती देण्यात येणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. बुमराहच्या कामाचा ताण हाताळण्यासाठी असे पाऊल उचलले जाईल.

...

Read Full Story