sports

⚡विराट कोहलीच्या जागी 'हा' खेळाडू खेळू शकतो चौथ्या क्रमांकावर!

By Nitin Kurhe

आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर, विराट कोहलीच्या बदलीबाबतचे चित्र थोडे स्पष्ट होत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा विश्वास जिंकलेल्या खेळाडूला आता चौथ्या क्रमांकावर खेळवता येईल.

...

Read Full Story