⚡टीम इंडिया आणि इंग्लंडने एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी
By Amol More
पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, इंग्लंड प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला परंतु त्यांना निर्धारित 20 षटकांत 132 धावांवर सर्वबाद व्हावे लागले.