sports

⚡चेपॉकच्या खेळपट्टीवर कोणाचे असणार वर्चस्व, फलंदाज की गोलंदाज?

By Nitin Kurhe

IND vs BAN चेन्नईतील ऐतिहासिक एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 ​​मोहिमेच्या उद्देशाने भारत बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात मैदानात उतरणार आहे.

...

Read Full Story