क्रिकेट

⚡VVS Laxman आयर्लंड दौऱ्यासाठी बनणार टीम इंडियाचे प्रशिक्षक, राहुल द्रविड इंग्लंडमधील तयारीची पाहणी करणार

By टीम लेटेस्टली

राहुल द्रविड प्रशिक्षक होण्यापूर्वी बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मण याच्याशीही संपर्क साधला होता. जेव्हा द्रविडने मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार देत होता तेव्हा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने लक्ष्मणशी चर्चा केली, पण Jammie ने सहमती दिल्यानंतर लक्ष्मणकडे एनसीएची जबाबदारी दिली.

...

Read Full Story