क्रिकेट

⚡India Tour of England 2021: इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियासाठी कठोर निर्बंध, भारतीय संघ 24 दिवस राहणार क्वारंटाईन

By टीम लेटेस्टली

कोविड-19 चा धोका भारतासाठी नवीन आव्हाने निर्माण करत असताना, क्रिकेटपटूंसाठी प्रोटोकॉल दिवसेंदिवस कठीण होत जात आहेत. टीम इंडिया 2 जून रोजी युनायटेड किंगडम दौर्‍यावर येणार आहे आणि त्यांच्या स्पर्धेपूर्वीचा क्वारंटाईन कालावधी 19 मे पासून सुरू होणार आहे. संघ 24 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करेल. भारतीय संघासाठी बीसीसीआयच्या दौर्‍यासाठी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत.

...

Read Full Story