क्रिकेट

⚡India tour of Australia 2020: टिम पेनने ऐतिहासिक Gabba टेस्ट पराभवासाठी टीम इंडियाच्या लबाड रणनीतीला ठरवले जबाबदार

By टीम लेटेस्टली

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन याने भारतीय क्रिकेट संघावर निशाणा साधला आणि म्हटले की, ज्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात अशा गोष्टींकडे विरोधी संघाचे लक्ष कसे वळवावे यात निपुण आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटीबाबत विधान केले जिथे टीम इंडियाने तीन विकेट्सने सामना जिंकून ऐतिहासिक 2-1 अशी डाऊन अंडर मालिका जिंकली.

...

Read Full Story