आजच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून भारताला केवळ धावगती सुधारायची नाही तर दोन गुण घेऊन टॉप-2 गाठण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल. भारत सध्या अ गटात 2 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंका पाचव्या स्थानावर आहे. त्याने या स्पर्धेत एकही विजय नोंदवला नाही.
...