By टीम लेटेस्टली
१२ ऑक्टोबर रोजी भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला संघ यांच्यात हा सामना पाहायला मिळेल. हा सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर होईल. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर एलिसा हिली ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करेल.
...