इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव केला आणि इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडकडून फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप आणि बेन स्टोक्स यांनी चमकदार खेळ केला. या खेळाडूंमुळेच इंग्लंडचा संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
...