⚡भारताचा पुरुष आणि महिला संघ खो-खो विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
By Nitin Kurhe
भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 66-16 असा पराभव केला, तर पुरुष संघाने 62-42 असा विजय मिळवला. महिला संघाने आक्रमण आणि बचाव दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि नेपाळविरुद्धच्या रोमांचक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.