By Nitin Kurhe
IND vs ENG 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) शानदार विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताने इंग्लंडचा 336 धावांनी दारुण पराभव करत एजबेस्टनवर 6 दशकांनंतर ऐतिहासिक विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
...