मालिकेतील पहिला सामना भारत आणि श्रीलंका (IND W vs SL W) यांच्यात खेळला जाईल. भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी हरमनप्रीत कौर करेल तर श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व चामारी अथापथ्थू करेल. या मालिकेद्वारे, भारतीय महिला क्रिकेट संघ वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या 50 षटकांच्या महिला विश्वचषकाची तयारी सुरू करेल.
...