sports

⚡'हे' आहेत भारताविरुद्ध सर्वात जलद टेस्ट शतक झळकावणारे टॉप 5 फलंदाज

By Nitin Kurhe

पहिल्या दोन दिवसांत भारतीय संघाने (Team India) बॅट आणि बॉल दोन्हीने आपले वर्चस्व दाखवले. तिसऱ्या दिवशी सुरुवात होताच भारताने लागोपाठ 2 विकेट्स घेतले. एक वेळ अशी होती की इंग्लंडने 84 धावांवर आपले टॉप 5 फलंदाज गमावले होते. येथून इंग्लंडचा संघ डगमगेल असे वाटले होते, परंतु युवा फलंदाज जैमी स्मिथ (Jamie Smith) वेगळ्याच मूडमध्ये क्रीजवर उतरला.

...

Read Full Story