⚡भारताने ट्रॉफी नाकारली, पीसीबी अध्यक्षांची झाली फजिती
By टीम लेटेस्टली
दुबईमध्ये झालेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. भारतीय खेळाडूंनी मैदानावर दमदार कामगिरी दाखवली, पण सामन्यानंतर झालेल्या ट्रॉफी वितरण सोहळ्याने क्रिकेट जगताला धक्का बसला.