sports

⚡तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशला क्लीन स्वीप देण्यास भारत सज्ज

By Nitin Kurhe

IND vs BAN: दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला.

...

Read Full Story