क्रिकेट

⚡India Playing XI vs Pakistan: सराव सामन्यात टीम इंडिया पास, पण पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हनवर अडकला पेच; पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

By Priyanka Vartak

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2021 सुपर-12 सामन्यांचा थरार आजपासून सुरु होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या या हाय-वोल्टेज सामन्यापूर्वी दोन्ही सराव सामन्यात टीम इंडियाने प्रभावी खेळ केला. त्यामुळे आता कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनापुढे प्लेइंग इलेव्हनचा पेच उभा राहिला आहे.

...

Read Full Story