⚡चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत की बांगलादेश, कोण आहे वरचढ?
By Nitin Kurhe
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल. यानंतर 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध मोठा सामना होईल. त्यानंतर 2 मार्च रोजी टीम इंडियाला न्यूझीलंडच्या आव्हानावर मात करावी लागेल.