दोन्ही संघांनी उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. पण हा सामना जिंकणारा संघ अ गटात अव्वल स्थानावर राहील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नेहमीच रोमांचक सामना खेळला गेला आहे आणि यावेळीही तोच सामना अपेक्षित आहे. सामन्यापूर्वी, रविवारी दुबईमध्ये हवामान कसे असेल आणि दुबईतील खेळपट्टीची स्थिती काय आहे ते जाणून घेवूया.
...