गुरुवारी भारत आणि बांगलादेश संघ एकमेकांसमोर येतील. यानंतर, भारतीय संघ 23 मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. तर भारताचा शेवटचा गट सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघ त्यांचे तिन्ही गट फेरीचे सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळेल.
...